spot_img

वरवंड येथे निपुण भारत अभियान अंतर्गत अभियान अंतर्गत महिला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन -मंगेश ढगे

 

वरवंड (मंगेश हरमकार. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)

मेहकर तालुक्यातील वरवंड येथे निपुण भारत १ते ३ माता पालक गटातील विद्यार्थी व माता पालक यांना जिल्हा समन्वयक मंगेश ढगे यांनी संपूर्ण मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आरोग्य सेविका अलकाताई डुकरे, पुजा गवळी, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डि .आर. निकम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल पारसकर, उपाध्यक्ष तथा उपसरपंच गजानन राठोड, सदस्य दिलीप दाभाडे, गणेश अल्हाट , अंगणवाडी सेविका मदतनीस व गावातील महिला पुरुष मंडळी हजर होते‌ . सुत्रसंचलन प्रविण निकम तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक दिपक निकम यांनी केले.
..

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या