मेहकर: (रवींद्र वाघ . रोखठोक न्यूज वृत्त सेवा)
आँल इंडिया पँथर सेनेचे मेहकर तालुका अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे सारशिव येथे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आला
यावेळी प्रथम भाई यांनी स्वच्छता मोहीम हि,संतगाडगे महाराज यांच्या किर्तनातुन व ते स्वतः हाती झाडू घेवुन जेथे किर्तन असयाचे तो परीसर प्रथम स्वच्छ करायचे,त्यामुळे शासनाने ठरवले होते की, महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात यावा,
म्हणून या स्वच्छता अभियान राबविण्यात आला,यावेळी मौजे सारशिव मुख्य गल्ली व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परीसरा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, यावेळी आँल इंडिया पँथर सेनेचे मेहकर तालुका अध्यक्ष भाई पंकज वाघ, भाई प्रविण राजगुरू, वारकरी संप्रदायाचे गोपाळा महाराज ढोणे,ग्रा.माजी सदस्य मनोहर वाघ, गवळी सामाजाचे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर ढोणे, राजेंद्र वाघ, गुलाबराव मोरे,गुलाब जाधव,रामभाऊ क्षिरसागर, आंदी गावातील लोक उपस्थित होते.