मेहकर (अनिल मंजुळकर रोखठोक न्यूज वृत्त सेवा)
मेहकर येथे 21 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सांस्कृतिक सेलचे प्रदेश सरचिटणीस माननीय गजेंद्र माने सर यांचा वाढ दिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
काँग्रेस पक्षाचे युवा नेते स्मित भाऊ सावजी यांच्या ड्रेसेस च्या दुकानात शाल देऊन हार्दिक शुभेच्छा देताना मेहकर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष कासम भाई गवळी. शिव सेना (उ.बा.ठा.)चे जिल्हा उपाध्यक्ष आशिष भाऊ रहाटे, प्रा.ओमराज गजभिये, भिम शक्तीचे विदर्भ सरचिटणीस किशोर दादा गवई,मा.नगर सेवक निलेश मानवतकर,निलेश सोमन ,अनिल चांगाडे,विजय हिवाळे,बाळा साहेब ससाणे,जयदीप देशमुख, स्मित सावजी,पवन डोंगरदिवे,डॉ.सुमित धोटे,महेबूब गवळी,आसिफ खान दिलदार खान पठाण,आणि चांद भुरीवाले व इतर हजर होते.