spot_img

जानेफळात निवडणुकीचा प्रचार बंद , उमेदवारांनी केले शक्ती प्रदर्शन . संपूर्ण जानेफळात शिट्टी चा आवाज घुमला कारण हि तसेच…. वाचा सविस्तर बातमीत !

जानेफळ (अनिल मंजुळकर) यंदा जानेफळात निवडणुकीत चांगलाच चुरस पाहायला मिळत आहे. आजपाच वाजेपासून प्रचार संपला व उमेदवारानी जानेफळात दोन्ही उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत शिट्टी चा आवाज जनतेच्या मनात घर केले असल्याचे गावात बोलले जात असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.

जानेफळात सकाळपासून प्रचाराला सुरुवात होत होते. भावी सरपंच व सोबतीला असणारे भावी उमेदवारांनी घर टु घर करून सर्व जनतेला आम्हालाच मतदान करा. विविध प्रश्नांवर चर्चा करत होते. आज शेवटचा दिवस असल्याने दोन्ही उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करण्यासाठी ढोल ताशाच्या गजरात गावात शेवट चे शक्ती प्रदर्शन केले. गजानन वडणकर व डॉ कुळकर्णी यांनी जानेफळ दणाणून सोडले पण् गजानन वडणकर यांच्या निवडणुकीच्या प्रचारात कमी संख्या असल्याने कपबशी चं काही खरं नाही वाटतं असं बसस्थानकावर चर्चेला उधाण आले होते. उलट डॉ कुळकर्णी यांनी मुस्लिम समाजासह ईतर जातीधर्माचे लोक सोबतीला घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन करुन शिट्टी चा आवाज जानेफळात घुमला . त्यामुळे उमेदवारासह सर्व सोबतीला असणारी जणता शिट्टी चा आवाज करुण जानेफळातील जनतेला अचंबित केले. त्यामुळे विरोधकांचे चांगलेच धाबे दणाणले अशी चर्चा गावात सुरू आहे. पाच वाजता प्रचार रॅली बंद करून आता गुपचूप प्रचार ला सुरूवात झाली आहे. पण् जानेफळात शिट्टी चा आवाज घुमला .एवढं नक्की

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या