spot_img

भरधाव वेगात बोलेरो पिकअप झाडावर आदळली, एक जण ठार मेहकर तालुक्यातील घाटनांद्रा फाट्यावर घडला अपघात 

जानेफळ: (सागर पाटील. रोखठोक न्युज वृत्तसेवा )

बोलेरो पिकअप जोरात येऊन घाटनांद्रा फाट्यावर वडाच्या झाडावर आदळून एकजण ठार झाल्याची घटना रात्री आठ वाजता घडली ‌तर ड्रायव्हर फरार झाला आहे.

यामध्ये बोलेरो मधील चालकाच्या बाजूला बसलेला डिंगाबर रामभाऊ चवरे रा . मलकापूर पांगरा वय 35 यांचा जागिच मृत्यू झाला. तर ड्रायव्हर फरार झाला असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले.

घटनास्थळी पोलीस दाखल होऊन मृतकाला सरकारी दवाखान्यात हलविले आहे. अधिक तपास ठाणेदार आजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद चव्हाण करत आहेत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या