गावातील जनता पिढ्यानपिढ्या पायी चालत आहे. तरीही सुध्दा रस्ता खराब.
आदिवासी बहुल गावाकडे राजकीय पुढाऱ्यांनी मतं घेण्यासाठी जोगवा मागत असतात. रस्ता जैसे थे.
आता विधानसभा पुन्हा लागणार व मतांचा जोगवा मागण्यासाठी राजकीय पुढारी सज्ज होणार पण् शेवटी रस्ता जैसे थे कोण सोडवणार घाटनांद्रा येथील संगमफाटा ते घाटनांद्रा रस्त्याचा प्रश्न ! गावातील जनता फक्त त्रास सहन करत आहे.